"नोंदणी तुमची सेवा आमची योगायोग मध्ये पडेल गाठ लग्नाची "या आमच्या ब्रीदाला धरून इ .स. २००४ पासून योगायोगची यशस्वी वाटचाल सुरु आहे. २००४ मध्ये नागपूर येथे उच्चशीक्षीत ब्राह्मण उमेदवारांचे स्नेह संमेलन संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे. ह्या अविस्मरणीय संमेलनाद्वारा असंख्य विश्वासार्ह स्थळं योगायोगशी जोडल्या गेलेत. लग्न जुळवण्यासाठी जास्तीत जास्त कशा सेवा देऊ शकतो यासाठी विविध मान्यवरांच्या आणि जाणकारांच्या भेटी घेऊन दरवर्षी योगायोगच्या कार्य पद्धतीमध्ये सदस्यांच्या दृष्टीने सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आजच्या या अति प्रगत तांत्रिक युगात अजूनही अरेंज्ड मॅरेज कडे आश्वस्थ नजरेने बघितले जाते. कारण समाजातील वैवाहीक बंधनातील जोडप्यांमुळेच आपल्या राष्ट्राची कुटुंब व्यवस्था टिकून आहे. त्यामुळे फक्त लग्न जमवून चालणार नाही तर ते टिकेल कसे ? ---- यावर योगायोगचा कटाक्ष आहे.