प्रिती & साकेत
लग्नासारख्या पवित्र बन्धनात आम्हाला बान्धून ठेवण्याच श्रेय "योगायोग मॅट्रीमोनीला" देताना मला खास आनन्द होतोय. सध्याच्या डिजिटल युगातही आफलाईन सेवा देऊन योगायोग दरवर्शी शेकडो लग्न जुळवित आहे.आमचे सर्व नातलग व मित्र परिवार योगायोग मध्येच नाव नोन्दविणार हे सुनिश्चित आहे.
धन्यवाद!